Women health Tag

आपल्या संस्कृतीने आपल्याला चार क्षेत्रा मध्ये पुरुषार्थ करण्याची कायम प्रेरणा दिलेली आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, ही ती चार ध्येये, जी प्रत्येक माणसाने गाठली पाहिजेत. खुप खोलवर विचार करुन आपल्या पुर्वजांनी हे चार पुरुषार्थ ठरवले आहेत. व्यक्ति या पातळीवर आपण,

महिन्यातील ते चार दिवस आजची स्त्री, मग ती कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणारी असो, ही पुर्वीच्या चाको-यांमधुन बाहेर आलेली आहे. कालाय तस्मैय नमः या उक्तीप्रमाणे, स्त्रीयांचे दैनंदिन रुटीन बदलले आहे. अगदी किशोरवयातील बालिका ते वयोवृध्द आजी, ह्या सा-या स्त्रीशक्तीने कालमानाप्रमाणे नवीन कार्यपध्दतीचा