मनाला म्हणजेच स्वतःला आनंदी कसे ठेवाल ?
वाढते वय असो व उतार वय असो, आपण सगळेच आपल्या शारीरीक आरोग्याच्या बाबतीत सजग असतो. या सजग असण्यामुळेच अनेक जण तंदुरूस्तीसाठी अनेक प्रकारे उपक्रम करीत असतात. व तसे केलेच पाहीजे यात कसले ही व कुणाचेही दुमत असण्याचे काहीच कारण नाहीये.
स्त्रियांमध्ये वजन वाढण्याचे व कमी न होण्याचे एक कारण – थायरॉईड
मागील आठवड्यात एका मैत्रिणीचा फोन आला. गप्पा मारता मारता तिला विचारले की अग तु फेसबुक वर आहेस की नाही. बाकी सगळ्या वर्गमैत्रिणींचे काय कसे सुरु आहे हे सगळे समजते फेसबुक मुळे, तु दिसत नाहीस अजिबात! हा प्रश्न विचारताना थोडे दचकलेच
फिटनेस मधील कर्तृत्ववान नऊ स्त्रियांची माहिती
भारतात फिटनेस किंवा शारीरीक क्षमतेचा कस लावणा-या गोष्टींच्या बाबतीत लोकप्रियता काही नवीन नाही. भारतातील प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळ्या माध्यमातुन, खेळ-कलेच्या छंदातुन फिटनेसचा मंत्र सामान्य जनजीवनामध्ये अगदी रुढ झालेला होता. अगदी दक्षिणेकडील कलरीपट्टी पासुन ते उत्तरेतील दंगल सारखे खेळ. नृत्याविष्कारातुन देखील फिटनेस
Are we missing something very important?
We have been witnessing drastic change in people's attitude towards health and fitness all around. With this increasing interest in fitness patterns, lets be equipped with some better ideas to keep yourselves FIT all the time with a sustainable fitness
खेळपटु, व्यायामपटुंसाठी योग्य व पोषक आहार – भाग १
नमस्कार मित्रांनो, या वेबसाईटच्या माध्यमातुन, आरोग्य विषयक अतिशय महत्वाची, क्लिष्ट अशी माहिती सहज सोपी करुन वाचायला मिळत आहे असे अनेक अभिप्राय येत असतात. सोबतच वाचक एखाद्या विशिष्ट विषयावर देखील मार्गदर्शन मिळावे म्हणुन व्यक्तिशः संदेश पाठवत असतातच. वाचकांच्या सुचनांनुसार, त्या त्या विषयावर