आपली त्वचा म्हणजे आपली ब्रॅंड ॲंबेसेडर
आपण काय आहोत, कसे आहोत हे समजण्यासाठी लोकांनी आपणाशी बोलावे लागते, आपल्यासोबत वेळ घालवावा लागतो. आपला स्वभाव, आपल्या सवयी यामुळे आपल्या विषयीची मते जग बनवित असते. ही मते बनण्याची सुरुवात होते ती आपली देहबोली पाहुन. आपण बसतो कसे, उभे कसे