खेळाडु व लॉकडाऊन – २
खेळाडु/खेळपटु/ॲथलेट्स साठी लॉकडाऊन नक्कीच चांगला नाहीये. किंबहुना लॉकडाऊन इथुन पुढे कुणासाठीच चांगला नाहीये. लॉकडाऊन विषयी माझे मत मी खाली थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. खरतर लॉकडाऊन करणे हा कोरोना विषाणु्च्या प्रसारावर उपाय , किमान आपल्या देशात तरी कामाचा नाहीये या मताचा मी
Season is not Reason – Do exercise in Summer, its even better
We can see very noticeable changes in the nature around, which indicate the change of season. Yes Summer is at the doorstep. We all have amazing memories of summer as we spent our childhood summer time wandering and playing freely
….त्यामुळे हे साधन जपलेच पाहीजे.
…म्हणुन हे साधन जपलेच पाहिजे या सृष्टीमध्ये मानवी शरीर म्हणजेच देह घेऊन आपणास जन्म मिळाला आहे. काही लोकांच्या मते परमेश्वरानेच जशी इतर सृष्टीची निर्मिती केली तशीच मानवाची देखील केली आहे. काही मतप्रवाह असे मानतात की पंचमहाभुतांच्या मिलापामुळे हे शरीर निर्माण झाले
विशाल ची वेट लॉस सक्सेस स्टोरी
एक काळ होता आपल्या जीवनात आणि जेवनात देखील कमालीचे समाधान होते. जीवन आणि जेवण हे दोन्ही खरतर अगदी थोडासाच फरक असलेले शब्द आहेत. फरक जरी असला तरी जेवणावरच आपले जीवन अवलंबुन आहे यात मात्र कुणालाही शंका असण्याचे कारण नाही. हा
या सोप्या गोष्टी करतील तुमचे वजन कमी !
आपल्या पैकी अनेकांना, आपले वाढलेले वजन कमी करावयाचे आहे. काहींना आरोग्यासाठी करायचे असते तर काहींना चांगले दिसण्यासाठी करायचे आहे. हल्ली डॉक्टरांकडे गेले व मधुमेह किंवा लाईफस्टाईल डीसीज सारखे काही आजार निदर्शनास आले की डॉक्टर पहिला सल्ला देतात तो म्हणजे वजन