नवीन वर्षाचा संकल्प करताय? मग हे वाचाच…
नमस्कार, आलाय की नाही अद्याप नवीन वर्षामध्ये? की अजुन ही आपण आहात २०१८ मध्येच? अस खरच होत का की कुणीतरी अजुनही मागच्या वर्षात म्हणजेच भुतकाळातच राहीले आहे व काळ मात्र पुढे पुढे निघुन चाललाय? असे होते कधी होते का की आपण अजुनही