कशासाठी ? तर पोटासाठी !! नक्की का?
जिवन करी जिवित्वा, अन्न हे पुर्ण ब्रह्म । आपण सगळेच जगत आहोत. सगळेच याचा अर्थ यच्चयावत सगळे. जे जे म्हणुन सजीव आहेत व सांप्रत म्हणजे मी हे लिहित असताना व तुम्ही वाचत असताना, जिवंत आहेत ते सगळे. यात नुसत्या मनुष्याचाच समावेश
स्त्रीचे सौंदर्य म्हणजे काय?
इंग्रजीमध्ये एक खुपच प्रसिध्द म्हण आहे. Beauty lies in the eyes of beholder. वर करणी ही म्हण खुप साधी सोपी वाटते पण या म्हणीमुळे दिशाभुल अनेकांची झालेली आहे. त्यातल्या त्यात आजच्या व्यग्र काळातील स्त्री ची तर खुपच जास्त. श्रीदेवीच्या दुर्दैवी
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने..
जागतिक महीला दिवस युरोप अमेरिका आणि इतर प्रगत देशांतील स्त्रिया आणि त्यांच्या समस्या भारतातील स्त्रिया आणि भारतातील स्त्रियांच्या समस्या यात जमीन अस्मानचा फरक आहे. आम्हाला कुणी म्हणु जाईल की तु फक्त आणि फक्त स्त्री म्हणुन जग. तर हे खरच शक्य आहे