health is welath Tag

२०१८ हे वर्ष माझ्यासाठी खुपच महत्वाचे ठरले. व्यवसायामध्ये नवनवीन मैलाचे दगड गाठत असताना, मी माझ्या आवडीनिवडी, छंद जोपासण्याला देखील सुरुवात केली. मला भटकंतीची भारी आवड आहे. त्यातल्या त्यात बाईक वर मित्रांसोबत उंडारणे, वेगवेगळ्या घाटवाटा, लांबलांबचे तीर्थक्षेत्रे, जंगले, अभयारण्ये, किल्ले हे

जिवन करी जिवित्वा, अन्न हे पुर्ण ब्रह्म । आपण सगळेच जगत आहोत. सगळेच याचा अर्थ यच्चयावत सगळे. जे जे म्हणुन सजीव आहेत व सांप्रत म्हणजे मी हे लिहित असताना व तुम्ही वाचत असताना, जिवंत आहेत ते सगळे. यात नुसत्या मनुष्याचाच समावेश

सतत बैठे काम, शारिरीक कष्ट नाहीच, कामाचा ताण, व्यायामाचा अभाव या सगळ्यांमुळे हल्ली अनेकांचे जीवन अगदी गतिशुण्य झाल्यासारखे जाणवते. दिवसाच्या सुरुवातीलाच जो काही असेल तेवढा उत्साह, अगदी तास दोन तासामध्ये नाहीसा होऊन जातो. या लाईफस्टाईल मध्ये पाच दिवस मर मर

बाळ जन्माला आले की सर्व प्रथम, पहिल्या सहा आठ महिन्यातच जी क्रिया शिकते ती म्हणजे बसणे. मग त्यानंतर भिंतीला धरुन उभे राहणे, मग उभे राहणे आणि मग चालणे. अशा पध्दतीने व क्रमाने आपल्या मोटर स्किल्सचा विकास होत असतो. जेव्हा आपणास