Fitness Tag

वैशाखमासी प्रतिवर्षी येती आकाशमार्गे नवमेघपंक्ती नेमेची येतो मग पावसाळा हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा।। काय ना गंमत आहे मित्रांनो. निसर्ग, सृष्टी अनेक प्रकारे, अनेक रुपांनी मनुष्यास सुखी समाधानी आयुष्य जगण्याचा संदेश देत असतात. वरील काव्य पंक्ति खुप जुन्या काळातील आहेत. जुन्या जाणत्या मंडळींना या

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, मागील आठवड्यात खेळपटु आणि व्यायामपटुंसाठीची लेख माला मी लिहिली. अनेकांनी सदर लेख आवडल्याचे मला सांगितले. अशातच मला कित्येक लोकांनी एक विशेष प्रश्न विचारला. म्हणजे हा प्रश्न तस पाहता प्रश्न नाहीये. ही एक समान समस्या आहे, अगदी आपल्या सर्वांचीच अशी

नमस्कार या लेखमालेच्या चौथ्या व शेवटच्या भागामध्ये आपण खेळपटु, व्यायामपटुंसाठी वापरता येण्यासारख्या काही प्रोटीन शेक व सप्लीमेंट विषयी माहिती घेऊयात. ही माहिती प्रश्नोत्तरांच्या रुपात आहे. काही प्रातिनिधिक प्रश्न की जे सर्वांच्या सर्व शंकांचे समाधान करतील असे मी इथे घेतले आहेत व

आपणाकडे काही गोष्टींचे महत्व फक्त त्या फुकट आहेत म्हणुन कमी झालेले आहे. त्यातीलच एक म्हणजे पाणी. भरपुर पाणी पिण्याने निरोगी राहण्यास मदत होते असे अनेक संशोधनामधुन गेल्या अनेक वर्षांत पुढे आले आहे. फक्त निरोगी राहण्यासाठीच नाही तर,  फिटनेस हे ज्यांचे

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, एखाद्या खेळपटु, फिटनेस-फ्रीक,व्यायामपटु ला त्याच्या शरीराच्या व्यवस्थित चलनवलनासाठी एकंदरीत कोणकोणत्या मुख्य अन्नघटकांची आवश्यकता असते ते पाहिले. मागील लेखातील अन्नघटक आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये समाविष्ट केले पाहिजेत. आज आपण प्रत्यक्ष व्यायाम, सराव करण्यापुर्वी, करते वेळी व केल्यानंतर आपल्या शरीरासाठी योग्य व