….त्यामुळे हे साधन जपलेच पाहीजे.
…म्हणुन हे साधन जपलेच पाहिजे या सृष्टीमध्ये मानवी शरीर म्हणजेच देह घेऊन आपणास जन्म मिळाला आहे. काही लोकांच्या मते परमेश्वरानेच जशी इतर सृष्टीची निर्मिती केली तशीच मानवाची देखील केली आहे. काही मतप्रवाह असे मानतात की पंचमहाभुतांच्या मिलापामुळे हे शरीर निर्माण झाले