स्त्रीसौंदर्याचा आविष्कार – केशसंभार
स्त्रियांचे केस हा कायमच मानवी समाज जीवनाचा, आकर्षणाचा, जीवनमानाचा, संस्कृतीचा एक अविभाज्य घटक होता व अजुनही आहे. अगदी प्राचीन काळापासुनच स्त्रियांचे केस व केशसंभार व त्यांची काळजी, केशभुषा या बाबतीत सखोल चिंतन त्या त्या काळातील साहित्यामध्ये दिसते. कालिदास त्याच्या मेघदुतम या