विहार

धावणे = रनिंग : संपुर्ण मार्गदर्शन
धावणे = रनिंग : संपुर्ण मार्गदर्शन

धावणे = रनिंग : संपुर्ण मार्गदर्शन

वर्ष २०१९ सरले आणि सरता सरता माझ्यासाठी एक नवीन ओळख निर्माण करुन गेले. सातत्य, चिकाटी, कणखरपणा, ध्येयावरुन चित्त ढळु न देण्याची सवय, अशा अनेक गोष्टी मला माझ्या एका धावण्याच्या व्यायामाने मिळाल्या. माझा सकाळ वर्तमान पत्रातील लेख वाचुन अनेक मित्रांनी फोन…