रोग प्रतिकारक शक्ति म्हणजे नक्की काय?
समजा एखादा मनुष्य मृत झाला तर आपल्या संस्कृतीमध्ये पुढच्या कमीत कमी वेळामध्ये त्या मृत शरीरास अग्नि देण्याची प्रथा आहे. याचे कारण नुसतेच धार्मिक विधी हे आहे असे आपणास वाटत असेल तर आपण आपल्या प्रथा-परंपरांविषयी अनभिज्ञ आहोत असा याचा अर्थ होतो.
आता तरी करा व्यायामाला सुरुवात!!
नमस्कार मित्रानो माझा मागील लेख मन की शरीर ! महत्वाचे काय? या शीर्षकाचा लेख सर्वांनाच आवडला. अनेकांनी तशा प्रतिक्रिया मला दिल्या. तसेच या विषयातील पुढील लेख वाचण्याची उत्सुकता असल्याचे देखील सांगितले. पण दैनंदिन कामातुन वेळ काढुन लिहिणे देखील तसे पाहिले तर
मन की शरीर? दोन्हीपैकी महत्वाचे काय?
आपले मन व शरीरस्वास्थ यामध्ये काही सबंध आहे का? आपल्या मनाचे स्वाथ्याचा परीणाम आपल्या शरीर स्वास्थ्यावर होत असतो की आपल्या शरीर स्वास्थ्याचा परीणाम आपल्या मनाच्या आरोग्यावर होत असतो? आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या पैकी बहुतांश लोकांना हे माहित आहे की आपले शरीर
“नीट” चालते व्हा !!
आपण चालण्याचे फायद्यांविषयी खुप काही वाचले ऐकले पाहिले असेल. अगदी सर्वांना निर्विवाद पणे हे मान्य आहे की नियमित चालण्याने आपणास खुप लाभ होतात. त्यामुळे चालल्यामुळे काय फायदे होतात या विषयी मी काहीही लिहिणार नाहीये. चालायचे कसे याविषयी मी आज महत्वाची
थायरॉईड विषयी सर्व काही – फक्त २९० शब्दांमध्ये
थायरॉईड ची लक्षणे कोणत्याही वयात थायरॉईड ची समस्या उदभवु शकते. याची निमित्ते अनेक असु शकतात पण मुख्य बिघाड थायरोईड ग्रंथीच्या कार्यक्षमतेवर होत असतो. व याअ ग्रंथीची कार्यक्षमत बिघडली की या आजाराची बाह्य लक्षणे दिसु लागतात. जगभरात किमान ४ टक्के लोक या आजाराने