खेळाडु व लॉकडाऊन – २
खेळाडु/खेळपटु/ॲथलेट्स साठी लॉकडाऊन नक्कीच चांगला नाहीये. किंबहुना लॉकडाऊन इथुन पुढे कुणासाठीच चांगला नाहीये. लॉकडाऊन विषयी माझे मत मी खाली थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. खरतर लॉकडाऊन करणे हा कोरोना विषाणु्च्या प्रसारावर उपाय , किमान आपल्या देशात तरी कामाचा नाहीये या मताचा मी
आपली त्वचा म्हणजे आपली ब्रॅंड ॲंबेसेडर
आपण काय आहोत, कसे आहोत हे समजण्यासाठी लोकांनी आपणाशी बोलावे लागते, आपल्यासोबत वेळ घालवावा लागतो. आपला स्वभाव, आपल्या सवयी यामुळे आपल्या विषयीची मते जग बनवित असते. ही मते बनण्याची सुरुवात होते ती आपली देहबोली पाहुन. आपण बसतो कसे, उभे कसे
मनाला म्हणजेच स्वतःला आनंदी कसे ठेवाल ?
वाढते वय असो व उतार वय असो, आपण सगळेच आपल्या शारीरीक आरोग्याच्या बाबतीत सजग असतो. या सजग असण्यामुळेच अनेक जण तंदुरूस्तीसाठी अनेक प्रकारे उपक्रम करीत असतात. व तसे केलेच पाहीजे यात कसले ही व कुणाचेही दुमत असण्याचे काहीच कारण नाहीये.
Our age old tradition of Scientific fasting revisited!
We have a very proven set of traditions in our great nation. One of these traditions is to fast. And there are numerous occasions and opportunities our culture has offered for us fast. It’s another story that people have adapted
आरोग्यदायी दिवाळी
मागील लेखात आपण दिवाळी च्या फराळावर ताव मारण्या संदर्भात काही रोचक माहिती पाहिली होती. फराळावर ताव मारणे म्हणजे मनसोक्त फराळ खाणे सध्याच्या काळात आपल्यासाठी कसे योग्य नाही याविषयी चा लेख अनेकांना आवडला व त्यांनी मला फोन, मेसेज करुन नक्की काय