खेळाडु व लॉकडाऊन – २
खेळाडु/खेळपटु/ॲथलेट्स साठी लॉकडाऊन नक्कीच चांगला नाहीये. किंबहुना लॉकडाऊन इथुन पुढे कुणासाठीच चांगला नाहीये. लॉकडाऊन विषयी माझे मत मी खाली थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. खरतर लॉकडाऊन करणे हा कोरोना विषाणु्च्या प्रसारावर उपाय , किमान आपल्या देशात तरी कामाचा नाहीये या मताचा मी
उन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे?
व्यायाम करणे, धावणे, खेळणे हा माझा नित्याचा कार्यक्रम आहे. रनिंग साठी मैदानावर जातो मी, आणि तिकडे अनेकजण आता माझ्या ओळखीचे झाले आहेत. मी नेमाने धावतो हे आता सर्वांना समजले आहे. हल्ली हल्ली मला नेहमी दिसणारे चेहरे एकेक करुन हळु हळु
….त्यामुळे हे साधन जपलेच पाहीजे.
…म्हणुन हे साधन जपलेच पाहिजे या सृष्टीमध्ये मानवी शरीर म्हणजेच देह घेऊन आपणास जन्म मिळाला आहे. काही लोकांच्या मते परमेश्वरानेच जशी इतर सृष्टीची निर्मिती केली तशीच मानवाची देखील केली आहे. काही मतप्रवाह असे मानतात की पंचमहाभुतांच्या मिलापामुळे हे शरीर निर्माण झाले
मनाला म्हणजेच स्वतःला आनंदी कसे ठेवाल ?
वाढते वय असो व उतार वय असो, आपण सगळेच आपल्या शारीरीक आरोग्याच्या बाबतीत सजग असतो. या सजग असण्यामुळेच अनेक जण तंदुरूस्तीसाठी अनेक प्रकारे उपक्रम करीत असतात. व तसे केलेच पाहीजे यात कसले ही व कुणाचेही दुमत असण्याचे काहीच कारण नाहीये.
तारुण्यातच होत असलेला म्हातारपणीचा आजार – गुडघेदुखी !
“अरे सहलीला गेला होतास ना? मग ट्रेकला जाऊन आल्यावर पाय दुखण्याची तक्रार करतात तशी काय करतोयेस?”, मी माझ्या मित्राला फोनव्र विचारले. निमित्त होते आमच्या गेट-टुगेदरचे. पुढच्या काही दिवसांतच शालेय वर्ग-मित्रांचे एक दरवर्षी सारखेच गेटटुगेदर ठरवण्यासाठी आम्ही चार-पाच भेटणार होतो. त्यातीलच एकाशी