मनाला म्हणजेच स्वतःला आनंदी कसे ठेवाल ?
वाढते वय असो व उतार वय असो, आपण सगळेच आपल्या शारीरीक आरोग्याच्या बाबतीत सजग असतो. या सजग असण्यामुळेच अनेक जण तंदुरूस्तीसाठी अनेक प्रकारे उपक्रम करीत असतात. व तसे केलेच पाहीजे यात कसले ही व कुणाचेही दुमत असण्याचे काहीच कारण नाहीये.
चांगले आयुष्य जगायचेय ? मग गाढ झोपा…(भाग १)
मी जेव्हा जेव्हा माझ्या गावी मुक्कामाला असतो, तेव्हा तेव्हा मला माझ्या आई-वडीलांचे विशेष कौतुक वाटते. नुसते माझे आई-वडीलच नाहीत तर गावकडील सगळीच जुनी जाणती माणसे या कौतुकास पात्र आहेत. कौतुक कशाचे आहे माहितेय का मित्रांनो तुम्हाला? तर हे लोक मस्तपैकी
रोग प्रतिकारक शक्ति कशी वाढवावी ?
मागील लेखामध्ये आपण रोगप्रतिकारक शक्ति म्हणजे नक्की काय हे पाहिले. आज आपण आपल्यातील ही रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी काय करता येईल हे पाहुयात. तुम्हाला माहिती आहे का, की जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपल्यातील रोग प्रतिकारक शक्ति खुपच कमी असते. जसे जसे
थायरॉईड विषयी सर्व काही – फक्त २९० शब्दांमध्ये
थायरॉईड ची लक्षणे कोणत्याही वयात थायरॉईड ची समस्या उदभवु शकते. याची निमित्ते अनेक असु शकतात पण मुख्य बिघाड थायरोईड ग्रंथीच्या कार्यक्षमतेवर होत असतो. व याअ ग्रंथीची कार्यक्षमत बिघडली की या आजाराची बाह्य लक्षणे दिसु लागतात. जगभरात किमान ४ टक्के लोक या आजाराने
उपवास कसा कराल तुम्ही?
सर्वप्रथम आपण उपवास म्हणजे काय ते पाहुयात. उपवास या शब्दाची फोड उप+वास अशी होते. “उप” या शब्दाचा अर्थ आहे “समीप” म्हणजे “जवळ” व वास या शब्दाचे मुळ आहे “वस”. वसणे याअ अर्थाने. वास म्हणजे राहणे. तर दोन्ही शब्द जोडुन अर्थ