उन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे?
व्यायाम करणे, धावणे, खेळणे हा माझा नित्याचा कार्यक्रम आहे. रनिंग साठी मैदानावर जातो मी, आणि तिकडे अनेकजण आता माझ्या ओळखीचे झाले आहेत. मी नेमाने धावतो हे आता सर्वांना समजले आहे. हल्ली हल्ली मला नेहमी दिसणारे चेहरे एकेक करुन हळु हळु
आपली प्रकृती – पिंड मोठे की ब्रह्मांड?
आपण जिला प्रकृती म्हणतो ती प्रकृती म्हणजे नक्की काय? अगदी साधा सोपा प्रश्न आहे ना? आपण, व आपल्या अवती भवतीचे जे काही आहे त्या सा-याची मिळुन प्रकृती बनत असते. या प्रकृती मध्ये मुख्यत्वे करुन समावेश आहे तो म्हणजे जीवसृष्टीचा. पृथ्वीतलावर व
मन व आरोग्यासाठी नवरात्रीचा उपवास
पावसाळा संपतोय आणि हिवाळ्याची चाहुल लागण्यास सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर महिना तस पाहिल तर संक्रमणाचा काळ आहे. वातावरणात आमुलाग्र बदल या महिन्यात अनुभवण्यास येतो. दिवसा भरपुर ऊन आणि रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी. ऑक्टोबर महिना संपता संपता आपण हिवाळ्यात प्रवेश करतो
आंबे भरपुर खा पण…
आंबे खाण्याचा मोसम आहे सध्या. मार्च महिन्याच्या मध्यानंतर साधारण पणे आंब्यांचा सीझन सुरु होतो. आंबे पिकणे किंवा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणे यामध्ये एक ढोबळ नियम आहे. आधी दक्षिणे कडील आंबे पिकतात आणि त्यांनंतर उत्तरेकडील आंबे पिकु लागतात. म्हणजे कर्नाटकचा आंबा