उन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे?
व्यायाम करणे, धावणे, खेळणे हा माझा नित्याचा कार्यक्रम आहे. रनिंग साठी मैदानावर जातो मी, आणि तिकडे अनेकजण आता माझ्या ओळखीचे झाले आहेत. मी नेमाने धावतो हे आता सर्वांना समजले आहे. हल्ली हल्ली मला नेहमी दिसणारे चेहरे एकेक करुन हळु हळु
दिवाळीच्या पक्वान्नांवर यथेच्छ ताव मारल्यावर वजन लागलीच वाढते का?
गौरी गणपती पासुन जी सणा-उत्सवांना सुरुवात होते ती अगदी चैत्र महिना संपेपर्यंत सुरुच असते. तस पाहिल तर आपल्या संस्कृतीमध्ये सणसुद साठी अनेक निमित्ते , कारणे आहेत. याची कारणे कौटुंबिक, सामाजिक सौहार्द वृध्दींगत करणे ही आहेत. व हे हेतु हजारो वर्षे
दिवाळी – चवदार आणि आरोग्यदायी फराळाची
मागील दोन लेखांमध्ये आपण आपल्या जीवनशैली विषयी दिवाळीच्या निमित्ताने चिंतन केले. आपण आपल्या जीवनशैलीमध्ये आमुलाग्र बदल करणे खरी काळाची गरज आहे. जर आपण निरोगी आणि तंदुरुस्त असु तरच आपण आपल्या परंपरांचे वहन नीट पणे करु शकतो. त्त्यामुळे ज्यांना कुणाला चांगले
आरोग्यदायी दिवाळी
मागील लेखात आपण दिवाळी च्या फराळावर ताव मारण्या संदर्भात काही रोचक माहिती पाहिली होती. फराळावर ताव मारणे म्हणजे मनसोक्त फराळ खाणे सध्याच्या काळात आपल्यासाठी कसे योग्य नाही याविषयी चा लेख अनेकांना आवडला व त्यांनी मला फोन, मेसेज करुन नक्की काय
दिवाळीच्या फराळावर ताव मारण्यापुर्वी हे अवश्य वाचा
पुर्वीची दिवाळी मला आठवतय माझ्या लहानपणी आम्ही सारे भावंड दिवाळीची अगदी आतुरतेने वाट पहायचो. आम्हा मुलांसाठी सर्वात महत्वाचे असायचे ते म्हणजे दिवाळी निमित्त मिळणा-या २१ दिवसाच्या सुट्ट्या. कधी एकदा शाळेतील प्रथम सत्राची परिक्षा संपते व कधी गावी मनसोक्त उंदडायला, भटकायला जातोय