मी माझे १८ किलो वजन कसे कमी केले?
या जगात मी असल्याने काही फरक पडतो आहे का? मी नसल्याने या जगात काही उणीव राहणार आहे का? हे असले प्रश्न आपणा सर्वांनाच पडतात. मी एक गृहीणी, पत्नी, दोन मुलांची आई, व्यावसायिक या नात्याने मला जर कधी हे प्रश्न पडलेच
खेळाडु व लॉकडाऊन – २
खेळाडु/खेळपटु/ॲथलेट्स साठी लॉकडाऊन नक्कीच चांगला नाहीये. किंबहुना लॉकडाऊन इथुन पुढे कुणासाठीच चांगला नाहीये. लॉकडाऊन विषयी माझे मत मी खाली थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. खरतर लॉकडाऊन करणे हा कोरोना विषाणु्च्या प्रसारावर उपाय , किमान आपल्या देशात तरी कामाचा नाहीये या मताचा मी
स्त्रियांमध्ये वजन वाढण्याचे व कमी न होण्याचे एक कारण – थायरॉईड
मागील आठवड्यात एका मैत्रिणीचा फोन आला. गप्पा मारता मारता तिला विचारले की अग तु फेसबुक वर आहेस की नाही. बाकी सगळ्या वर्गमैत्रिणींचे काय कसे सुरु आहे हे सगळे समजते फेसबुक मुळे, तु दिसत नाहीस अजिबात! हा प्रश्न विचारताना थोडे दचकलेच
फिटनेस मधील कर्तृत्ववान नऊ स्त्रियांची माहिती
भारतात फिटनेस किंवा शारीरीक क्षमतेचा कस लावणा-या गोष्टींच्या बाबतीत लोकप्रियता काही नवीन नाही. भारतातील प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळ्या माध्यमातुन, खेळ-कलेच्या छंदातुन फिटनेसचा मंत्र सामान्य जनजीवनामध्ये अगदी रुढ झालेला होता. अगदी दक्षिणेकडील कलरीपट्टी पासुन ते उत्तरेतील दंगल सारखे खेळ. नृत्याविष्कारातुन देखील फिटनेस
तारुण्यातच होत असलेला म्हातारपणीचा आजार – गुडघेदुखी !
“अरे सहलीला गेला होतास ना? मग ट्रेकला जाऊन आल्यावर पाय दुखण्याची तक्रार करतात तशी काय करतोयेस?”, मी माझ्या मित्राला फोनव्र विचारले. निमित्त होते आमच्या गेट-टुगेदरचे. पुढच्या काही दिवसांतच शालेय वर्ग-मित्रांचे एक दरवर्षी सारखेच गेटटुगेदर ठरवण्यासाठी आम्ही चार-पाच भेटणार होतो. त्यातीलच एकाशी