गावाकडील जेवणाची पंगत Tag

वाढते वय असो व उतार वय असो, आपण सगळेच आपल्या शारीरीक आरोग्याच्या बाबतीत सजग असतो. या सजग असण्यामुळेच अनेक जण तंदुरूस्तीसाठी अनेक प्रकारे उपक्रम करीत असतात. व तसे केलेच पाहीजे यात कसले ही व कुणाचेही दुमत असण्याचे काहीच कारण नाहीये.

पुर्वीची दिवाळी मला आठवतय माझ्या लहानपणी आम्ही सारे भावंड दिवाळीची अगदी आतुरतेने वाट पहायचो. आम्हा मुलांसाठी सर्वात महत्वाचे असायचे ते म्हणजे दिवाळी निमित्त मिळणा-या २१ दिवसाच्या सुट्ट्या. कधी एकदा शाळेतील प्रथम सत्राची परिक्षा संपते व कधी गावी मनसोक्त उंदडायला, भटकायला जातोय

मी जेव्हा जेव्हा माझ्या गावी मुक्कामाला असतो, तेव्हा तेव्हा मला माझ्या आई-वडीलांचे विशेष कौतुक वाटते. नुसते माझे आई-वडीलच नाहीत तर गावकडील सगळीच जुनी जाणती माणसे या कौतुकास पात्र आहेत. कौतुक कशाचे आहे माहितेय का मित्रांनो तुम्हाला? तर हे लोक मस्तपैकी

फिट इंडिया मुव्हमेंट गुरुवारी आपण भारतामध्ये राष्ट्रीय खेळ दिवस साजरा करतो आहोत. हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने या दिवसाला राष्ट्रीय खेळ दिवस म्हणुन साजरे केले जाते. गेली अनेक वर्षे हा दिवस साजरा होतो आहे. पण या प्रसंगाचे महत्व व

सावकाश होऊ द्या मागील लेखात “सावकाश होऊ द्या” ची भावनिक गरज आणि लोप पावत चाललेली भारतीय ग्रामीण संस्कृती याविषयी आपण पाहीले. जेवण नक्की कसे करावे याविषयी आपले घरातील जाणती माणसे आपल्याला आपण अगदी लहान असल्यापासुनच मार्गदर्शन करीत आली आहेत. आपले दुर्दैव