महाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री – कसा करावा उपवास
आपला देश व आपली संस्कृती इतकी प्रगल्भ व मानवी जीवनाचा अत्यंत खोलवर अभ्यास आपल्या संस्कृतीने केला आहे की भारतात कदाचित एकही दिवस असा नसेल ज्याचे काहीतरी औचित्य नसेल. प्रत्येक दिवस काहीतरी सण उत्सव , आनंद, स्नेह, जिव्हाळा, उच्च, उन्नत जीवनाची
मन व आरोग्यासाठी नवरात्रीचा उपवास
पावसाळा संपतोय आणि हिवाळ्याची चाहुल लागण्यास सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर महिना तस पाहिल तर संक्रमणाचा काळ आहे. वातावरणात आमुलाग्र बदल या महिन्यात अनुभवण्यास येतो. दिवसा भरपुर ऊन आणि रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी. ऑक्टोबर महिना संपता संपता आपण हिवाळ्यात प्रवेश करतो
उपवास कसा कराल तुम्ही?
सर्वप्रथम आपण उपवास म्हणजे काय ते पाहुयात. उपवास या शब्दाची फोड उप+वास अशी होते. “उप” या शब्दाचा अर्थ आहे “समीप” म्हणजे “जवळ” व वास या शब्दाचे मुळ आहे “वस”. वसणे याअ अर्थाने. वास म्हणजे राहणे. तर दोन्ही शब्द जोडुन अर्थ