आपले सण उत्सव Tag

व्यायाम करणे, धावणे, खेळणे हा माझा नित्याचा कार्यक्रम आहे. रनिंग साठी मैदानावर जातो मी, आणि तिकडे अनेकजण आता माझ्या ओळखीचे झाले आहेत. मी नेमाने धावतो हे आता सर्वांना समजले आहे. हल्ली हल्ली मला नेहमी दिसणारे चेहरे एकेक करुन हळु हळु

भारत हा कृषिप्रधान कृषि संस्कृती जपणारा व संवर्धित करणारा देश आहे. या कृषि संस्कृतीची पाळेमुळे कुठेतरी ज्ञान-विज्ञानात आहेत. हे ज्ञान विज्ञान जसे वनस्पती शास्त्राशी निगडीत आहेत तसेच ते खगोल शास्त्राशी देखील जोडले गेले आहे. संक्रांत हा एक शेती आणि सूर्य-अयनाशी संबंधित

…म्हणुन हे साधन जपलेच पाहिजे या सृष्टीमध्ये मानवी शरीर म्हणजेच देह घेऊन आपणास जन्म मिळाला आहे. काही लोकांच्या मते परमेश्वरानेच जशी इतर सृष्टीची निर्मिती केली तशीच मानवाची देखील केली आहे. काही मतप्रवाह असे मानतात की पंचमहाभुतांच्या मिलापामुळे हे शरीर निर्माण झाले

We have a very proven set of traditions in our great nation. One of these traditions is to fast. And there are numerous occasions and opportunities our culture has offered for us fast. It’s another story that people have adapted

दिवाळी सण म्हणजे प्रकाशोत्सव. प्रकाशाचा अंधारावर विजय, सत्वगुणाचा तमोगुणावर विजय. फटाके, किल्ला, पाहुणचार, आनंदी आनंद आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अगदी दनकुन केलेली पोटपुजा. बरोबर ना? हो आपले सण पंचपक्वान्नावर ताव मारल्या शिवाय पुर्ण होतच नाही. आणि का करु नये असे. भरपुर