अनुजैविके Tag

मागील लेखामध्ये आपण पाहिले की प्रतिकुल जिवाणुंची संख्या जर वाढली तर आपले आरोग्य बिघडते. व अनुकुल जिवाणुंची संख्या वाढली तर आपली प्रतिकार शक्ति वाढुन आपण अधिक तंदुरुस्त होतो. आज आपण अनुजैविके (म्हणजेच अनुकुल जिवाणु) आपल्या जठरात कशा पध्दतीने वाढवता येतील

मागील लेखामध्ये आपण आपल्या शरीरामधील अफाट अशा अतिसुक्ष्म-जीवसृष्टीचा मागोवा घेतला. ब्रह्मांडातील आपण दृश्य-अदृश्य जीवसृष्टी इतकीच अफाट अशी सुक्ष्म-जीवसृष्टी आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये असते हे आपण पाहिले. या सुक्ष्म-जीवसृष्टीमध्ये अब्जावधी सुक्ष्म-जिवाणु असतात. यातील काही आपल्या शरीरामधील चयापचयाच्या कार्यास अनुकूल असतात तर काही हानिकारक

आपण जिला प्रकृती म्हणतो ती प्रकृती म्हणजे नक्की काय? अगदी साधा सोपा प्रश्न आहे ना? आपण, व आपल्या अवती भवतीचे जे काही आहे त्या सा-याची मिळुन प्रकृती बनत असते. या प्रकृती मध्ये मुख्यत्वे करुन समावेश आहे तो म्हणजे जीवसृष्टीचा. पृथ्वीतलावर व