दिवाळीमुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी सोपे उपाय
दिवाळी सण म्हणजे प्रकाशोत्सव. प्रकाशाचा अंधारावर विजय, सत्वगुणाचा तमोगुणावर विजय. फटाके, किल्ला, पाहुणचार, आनंदी आनंद आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अगदी दनकुन केलेली पोटपुजा. बरोबर ना?
हो आपले सण पंचपक्वान्नावर ताव मारल्या शिवाय पुर्ण होतच नाही. आणि का करु नये असे. भरपुर खावे. हो पण भरपुर खाण्यासोबतच भरपुर पचवण्यावर देखील आपण भर दिला पाहिजे. आपले नेमके खाण्याचा कार्यक्रम अगदी मन लावुन करतो आणि ते पचवण्यासाठी मात्र तितकेसे उत्सुक नसतो. आणि याचा परिणाम आपले वजन वाढण्यात होतो.
मी स्वःत केलेल्या एका सर्वेक्षणानुसार दिवाळीच्या दिवसांमध्ये माणुस कमीतकमी ५ ते ८ किलो पर्यंत वाढवतो स्वःतचे. वजन वाढण्याची प्रक्रिया इतकी जलद जरी असली तरी ती छुपी आहे. वजन काट्यावर उभे राहिल्याशिवाय आपणास समजणारच नाही की आपण किती वजन वाढवुन घेतले आहे ते.
वजन वाढणे किंवा कमी होणे यामध्ये तीन घटक मुख्य आहेत. पहिला आहे आपले चयापचय. चयापचय ला इंग्रजी मध्ये मेटॅबॉलिझ्म म्हणतात. दुसरा घटक आहे उष्णांक, याला इंग्रजी मध्ये कॅलरी म्हणतात आणि तिसरा घटक आहे वेळ. या तीन ही घटकांतील संबंध समजुन घेतला तर आपणास समजेल की सणा-उत्सवामध्ये जेवणावर ताव मारल्या, त्याचा परिणाम आपल्या वजन वाढण्यावर कसा होतो.
मेटॅबॉलिझ्म

चयापचय म्हणजे आपण खाल्लेल्या अन्नातील कॅलरीज चे रुपांतर ऊर्जेमध्ये करणे. आपणास जींवत राहण्यासाठी ऊर्जेची गरज असते. आणि ही ऊर्जा कॅलरीज च्या जळण्याने फक्त तयार होते. कुणाला किती ऊर्जेची गरज असते ते व्यक्तिपरत्वे, वय, शरीरयष्टी, लिंग यानुसार ठरते
साधारणपणे आपणास दिवसाला २००० कॅलरीज जाळण्याची गरज असते. स्त्रियांना थोड्या कमी तर पुरुषांना जास्त कॅलरीज जाळाव्या लागतात.
कॅलरीज

आपण जर २००० कॅलरीपेक्षा जास्त कॅलरी अन्नातुन घेतल्या व त्या जाळल्या नाही तर त्वरीत यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. आणिच हेच आहे मुख्य कारण वजन वाढण्याचे. कमी कॅलरी असलेले जास्त अन्न खावुन कदाचित वजनावर फार फरक पडत नाही पण जास्त कॅलरीवाले जेवणावर, दिवाळीच्या फराळावर ताव मारला तर मात्र शरीरात चरबीचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होते. गाजर, काकडी हे कमी कॅलरी चे अन्न पदार्थ तर केक जास्त कॅलरीचे अन्नपदार्थ. ३५०० कॅलरीज आपण घेतल्या व त्या जाळल्या नाहीत तर आपण दोन किलो वजन वाढवतो. व हे वजन चरबीच्या रुपात वाढते की जे खुपच घातक आहे.
वेळ

एखादेवेळीच जास्त कॅलरीज पोटात गेल्याने लागलीच वजन वाढत नाही. ३५०० पैकी शरीराला आवश्यक असलेल्या २००० कॅलरी जाळल्या जातात व बाकीच्या चरबीच्या रुपात आपल्या शरीरात साठवल्या जास्त. या राहिलेल्या १५०० कॅलरीज, असे पुढचे आणखी काही दिवस सतत जास्त कॅलरीवाले जेवण जास्त जेवल्यावर चरबीमध्ये रुपांतरीत केले जाते व अगदी तीन ते चार दिवसांमध्ये आपले वजन दिड दोन किलो ने वाढलेले असते.
वजन वाढणे टाळण्यासाठी काही युक्त्या
या युक्त्या फक्त अशा लोकांसाठीच आहेत की जे अद्याप लठ्ठ झालेले नाही.
अनेक प्रकारे तुम्ही वजन वाढणे टाळु शकता. व्यायामाने शरीरातील जास्तीच्या कॅलरीज जाळल्या जातात. त्यामुळे सण-उत्सवाच्या काळात व पश्चात व्यायाम करणे किंवा थोडा जास्त करणे तुम्हाला वजन वाढण्यापासुन थांबवु शकते.
दुसरा पर्याय थोडा सोपा आहे. जास्त जेवण केल्यानंतरच्या दिवशी व पुढचे काही दिवस कमी कॅलरी असलेले अन्न खाणे. उदा जर तुमचे शरीर २००० कॅलरीज जाळते व तुम्ही २५०० कॅलरीज घेतल्या असतील तर दुस-या दिवशी १५०० कॅलरीज घेणे. यामुळे कॅलरीज आणि तुमचे वजन दोन्ही संतुलित राहिल.
तुमचे वजन आटोक्यात आहे का? काय तुमची जीवनशैली तुम्हाला लठ्ठपणाकडे घेऊन चालली आहे? निरामय सुदृढ आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी आम्ही आपणास मदत करु शकतो. विनामुल्य आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शनासाठी फोन करुन अवश्य भेटा.
धन्यवाद
Mahesh Thombare – 9923062525
Pallavi Thombare – 9765702525
Contact us to get expert assistance in achieving your health goals
eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6ImZpcnN0X25hbWUiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRmlyc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoibGFzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ikxhc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiQXJlYSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6Ik1vYmlsZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJNb2JpbGUgbnVtYmVyIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQWdlIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoicmVzZXQiLCJsYWJlbCI6IlJlc2V0IiwiaHRtbCI6InJlc2V0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyODUwMyIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjE5NDgxIiwiYWN0aW9ucyI6IjM0MCIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvc3RheWZpdHB1bmUuY29tXC93cC1jb250ZW50XC9wbHVnaW5zXC9jb250YWN0LWZvcm0tYnktc3Vwc3lzdGljXC9hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfNzkxNjA0Iiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzc5MTYwNCIsImNvbm5lY3RfaGFzaCI6Ijg4OWFiNzgwNzMxNjAzNGMwZTEwMzlmZGMzMjdlMmZlIn0=