Stay Fit Pune - The weight loss center

दिवाळी – चवदार आणि आरोग्यदायी फराळाची

मागील दोन लेखांमध्ये आपण आपल्या जीवनशैली विषयी दिवाळीच्या निमित्ताने चिंतन केले. आपण आपल्या जीवनशैलीमध्ये आमुलाग्र बदल करणे खरी काळाची गरज आहे. जर आपण निरोगी आणि तंदुरुस्त असु तरच आपण आपल्या परंपरांचे वहन नीट पणे करु शकतो. त्त्यामुळे ज्यांना कुणाला चांगले जीवन जगायचे असेल त्यांनी त्वरीत जीवनशैली सुधारण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

आजचा लेख अशाच लोकांसाठी आहे ज्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याची इच्छा आहे. जे लोक आधीपासुनच स्वःतचे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, ज्यांना जगात जे काही चांगले पाहण्याची इच्छा आहे पण ते सुरुवात स्वःतपासुन करतात अशा लोकांसाठीच आजचा लेख आहे.

मुळात हा लेख नाहीच आहे. आज मी केवळ आपणास दिवाळीनिमित्त काही खास पाककृती देणार आहे. हेल्द इंडस्ट्रीमध्ये एक नवीन शब्द आपण सध्या ऐकतो आहोत. तो म्हणजे लो जि आय फुड. लो जि आय म्हणजे असे सर्व अन्नपदार्थ की ज्यामध्ये ग्लायसेमिक ईंडेक्स कमी असतो. व त्यामुळे आपल्या शरीरात चरबी बनण्याचे प्रमाण खुपच कमी होते. अशा आहारामुळे मधुमेह, रक्तदाब इत्यादी व्याधी लांब पळुन जातात.

लो जिआय फुड आपण नेहमीच आपल्या जीवनशैलीचा भाग म्हणुन वापरले पाहिजे. आज मी तुम्हाला खास दिवाळी फराळाचे काही पदार्थ की जे लो जि आय प्रकारात मोडतात, असे फराळ पदार्थ कसे बनवावेत या विषयी सविस्तर माहिती देणार आहे.

ओट्स चे लाडु (साखर आणि तुपाशिवाय केलेले)

साहित्य – १ कप ओट्स,१ कप शेंगदाणे,अर्धा कप गुळ (काळा असेल तर उत्तम), एक चमचा इचायची पावडर, व आवडीनुसार सुकामेवा

कृती –

ओट्स कढईमध्ये लालसर होईपर्यंत भाजुन घेणे

नंतर शेंगदाणे भाजुन घेऊन, त्याची टरफले(आवरण) काढणे

मिक्सर मध्ये ओट्स व शेंगदाणे आधी एकजीव करुन मग त्यात गुळ, ड्रायफ्रुट्स टाकुन बारिक पावडर करणे व मग त्याचे लाडु बनवणे.

गव्हाची चकली

साहित्य – १०० ग्रॅ गव्हाचे पीठ,अर्धा चमचा तेल, आललसुण पेस्ट,लाल तिखट, कोथींबिर, मीठ,जिरे व ओवा पावडर, तीळ, हळद

कृती –

गव्हाचे पीठ सुती कापडात बांधुन घेऊन, कुकरच्या डब्यात ठेवुन, एक शिट्टीवर शिजवणे. एक शिटी काढताना, कुकरमध्ये नेहमीपेक्षा थोडे जास्त पाणी टाकणे.

नंतर शिजलेले गव्हाचे पीठ फोडुन, चाळुन घेणे.

चवीनुसार मीठ टाकुन वरील सर्व साहित्य टाकुन चांगले मळुन घेणे.

नंतर चकली पात्राच्या मदतीने चकल्या बनवु शकता. या चकल्या तुम्ही एकतर कडक तापलेल्या तेलात तळु शकता किंवा आव्हन मध्ये बेक सुध्दा करु शकता. बेकींग टाईम २० मिनिटे.

रव्याच्या करंज्या

साहित्य – २ कप बारीक रवा, थोडेसे पाणी, गरम तेल, तुप २ चमचे.

सारण – भाजलेल्या दाळ्या – २५० ग्रॅम, तीळ १०० ग्रॅम, खसखस ५० ग्रॅम, गुळ ५०० ग्रॅम, खोबरे १५० ग्रॅम,  एक चमचा इलायची पावडर.

कृती

रव्यामध्ये गरम तेल व गरम तुप टाकुन मिक्स करणे. गरजेनुसार पाणी टाकुन घट्ट पीठ मळणे, व २ तासांसाठी भिजत ठेवणे.

सारण कृती – दाळ्या भाजुन घेणे, तीळ, खसखस भाजुन घेऊन सगळ्यांची मिक्सरमधुन पावडर करुन घेणे. वरील सर्व साहित्य व त्यात गुळ टाकुन मिक्सरमधुन एक जीव करुन घेणे.

बाकी करंजी तयार करताना नेहमीची पध्दत वापरावी. तेलात तळण्यासोबतच आव्हन मध्ये बेक करणे हा देखील पर्याय आहेच. १८० तापमानावर २०-२५ मिनिटे बेक करा. बेक करण्यापुर्वी बेकींग ट्रे ला बटर लावण्यास विसरु नका.

मोड आलेले मुगाचे लाडु

साहित्य – मोड आलेले १०० मुग, ४ चमचे बटर, ४-५ बदाम,  २० ग्रॅम खोबरे किस, गुळ पावडर, १/३ कप दुध, इलायची आणि दालचिनी पावडर

कृती

मोड आलेल्या मुगाची मिक्सर मधुन पेस्ट करुन घेणे. नंतर कढईमध्ये बटर टाकुन त्यात मुग पेस्ट परतुन घेणे. तांबुस लालसर होई पर्यंत परतल्यावर त्यात बदाम बारीक फोडुन टाकणे. मग खोब-याचा कीस टाका व परतुन घ्या. मग त्यात गुळ पावडर, दालचिनी व इलायची पावडर टाका. यात मग  दुध टाकुन एक जीव करुन लाडु बनवा.

Baked Chakli 

My Granny says that earlier Chaklis were something which were exclusively prepared during Diwalis and hence people would go mad eating them for the next 4 days of Diwali. Now that you see Chaklis anywhere and everywhere, their craze has not yet reduced is what I believe! Looking at its recipe, Chaklis are quite healthy as it has multiple grains coming together in one dish, The only drawback for those on diets is that Chaklis are fried. So what you can do is bake them and make it more healthy!

Ingredients – 

For Bhajani (Chakli Flour) –

1 cup Rice

1/2 cup Chana dal

1/4 cup Udad dal

1/4 cup Jowar

1/4 cup Moong dal

10-15 gms Poha

20 gms Jeera

20 gms Coriander seeds

20 gms Wheat

20 gms Sabudana

Dry roast all the above ingredients separately for 5-10 mins and grind it for a fine flour.

Other ingredients –

2-3 tsp Red chilli powder

1 tsp Haldi

2 tsp Ajwain

3 tsp Til

Salt to taste

Water equal to the amount of flour taken

Procedure – 

 1. In a saucepan, add water, spices and 1 tsp oil in it and let it come to a boil.
 2. Once the water starts boiling add the flour to it and mix well.
 3. Cover and keep aside for 10-15 mins.
 4. Grease the chakli press.
 5. Knead the dough with little oil and put it into the chakli press and press out round swirls of the dough in a greased baking tray.
 6. Bake the chaklis in a preheated oven at 180 degrees for 20-30 mins flipping the sides once after 10 mins.
 7. Baked Chaklis are ready to eat!

 

Date Walnut Karanji

One of my favourite sweets from the Faral menu! Have a look how I make them healthy.

Ingredients –

1 cup Wheat flour

1/4 cup Oats flour (optional)

1/2 cup warm milk/ water

3 tbsp Black Dates (crushed)

3tbsp Walnuts (crushed)

1 tbsp groundnuts (crushed)

2 tsp ghee

Procedure – 

For cover –

 1. Mix the wheat flour, oats flour, 1 tsp ghee (heated) and 1/2 cup water or milk in a bowl and make a medium consistency dough – not too hard not too soft.
 2. In a frying pan, heat 1 tsp ghee. Add the dates, walnuts and groundnuts to it and sauté for 5 mins till the mixture binds well together.
 3. Divide the dough into small equal parts and roll it like Puri. Add the stuffing and seal the Karanji well.
 4. You can make some design around the Karanji using a fork.
 5. Grease the baking tray.
 6. Bake the Karanjis in a preheated oven for 15-20 mins.
 7. The Karanjis are ready!

Multigrain Shankarpali

These crispy and light shankarpali make up for a wonderful snack recipe. Get over the greasy-fried snacks and bite into these nutritious bites that are a surefire way of including wholesome grains.

Ingredients –

2 tbsp Rice flour

2 tbsp Moongdal flour

2 tbsp Wheat bran/ Whole wheat flour

2 tbsp Soya flour

Spices –

Red chilli powder/ flakes

Jeera powder

Coriander seeds powder

Oregano (optional)

Salt

Procedure – 

 1. Mix all the above mentioned flours together. Add the mentioned spices to it and form it into a dough with the help of water.
 2. Allow the dough to rest for 5-10 minutes.
 3. Divide the dough into 2 parts and roll them into a big circle and prick it evenly with a fork.
 4. Cut it into small equal sized circles or any other desired shape.
 5. Bake it in oven for 10 minutes at 180 degrees.
 6. Ready to eat!

 

Mixed Nuts Laddoos 

Popular in almost every Indian household, these melt-in-the-mouth nutty ladoos are a mix of great foods found in a conventional Indian pantry. These ladoos are a great source of essential nutrients and at the same time are irresistibly delicious.

Ingredients – 

2 tbsp Black Dates (crushed)

1 tbsp Almonds (crushed)

1 tbsp Walnuts (crushed)

1 tbsp Groundnuts (crushed)

1 tbsp Til (roasted)

2 tbsp Milk

Procedure – 

 1. Mix all the crushed nuts together.
 2. Add the milk and mix the mixture well.
 3. Divide the mixture into small balls of equal size and serve!

हेल्द कॉन्शियस असलेल्या, सतर्क लोकांसाठी आवर्जुन घरी करण्यासाठी व आवडीणे खाणारांसाठी, चवदार व आरोग्यदायी फराळ तुम्हाला नक्कीच आवडेल.

तुमचे अभिप्राय अवश्य करा.

आपले महेश व पल्लवी ठोंबरे

Facebook Comments

Comments
 • reply
  Savita makaji
  October 20, 2019

  Khupch Chan recipes aahet mi ya saglya try karnar

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.