Wellness Coach

एका मित्राचा अचानक फोन आला. अगदी १० वर्षांनी त्याच्याशी बोलणे झाले असावे. सध्या तो पुण्यात नसतो. पण गावच्या यात्रेसाठी गावी आला होता व जाताना एकदा भेटुन जावे म्हणुन सहज फोन केला. भेटण्यासाठी चादणी चौकाजवळ एका हॉटेल मध्ये गेलो. कॉलेजच्या दिवसातील, तो

खरतर डीटॉक्सिफिकेशन ह्या इंग्रजी शब्दाऐवजी शीर्षकामध्ये मी त्या शब्दाचा मराठी समानार्थी शब्द वापरु शकलो असतो. पण शीर्षकामध्येच असा धोक्याची घंटा वाजवणारा शब्द नको म्हणुन मराठी शब्द इथे सांगत आहे. तर डीटॉक्सिफिकेशन या इंग्रजी शब्दाचा मराठी समानार्थी शब्द विषमुक्ती किंवा विषहरण

एक किस्सा एकदा माझ्या एका मित्राने एक किस्सा सांगितला. अरविंद तसा अट्टल संस्कृती जपणारा, तसेच आरोग्याविषयी सतर्क असा होता. एक चांगला नवीनच सिनेमा नुकताच प्रदर्शित झालेला होता. सिनेमा बहुचर्चित आणि त्याच्या आवडीच्या विषयावरचा होता. त्यामुळे, त्याने सहकुटुंब सिनेमा पहायला जायचा बेत

जागतिक महीला दिवस युरोप अमेरिका आणि इतर प्रगत देशांतील स्त्रिया आणि त्यांच्या समस्या भारतातील स्त्रिया आणि भारतातील स्त्रियांच्या समस्या यात जमीन अस्मानचा फरक आहे. आम्हाला कुणी म्हणु जाईल की तु फक्त आणि फक्त स्त्री म्हणुन जग. तर हे खरच शक्य आहे