Wellness Coach

माझ्या मागील,मधुमेहाविषयीच्या तीन विस्तृत लेखांमधुन आपण, मधुमेह म्हणजे नक्की काय? त्याचे प्रकार किती व कसे आहेत? जीवनशैलीचा मधुमेहावर होणारा तसेच मधुमेहाचा जीवनशैलीवर होणारा परीणाम काय आहे? प्रकार दोनचा मधुमेह होऊ नये म्हणुन कोणती काळजी घ्यावी? अशा अनेक प्रश्नांविषयी खोलात जाऊन

उजळणी मधुमेहाविषयीच्या माझ्या पहील्या लेखातील ते वयस्कर धनगर आजोबा आठवतात का? त्यानंतरच्या लेखामध्ये आपण मधुमेहाचे दोन प्रकार पाहिले. आठवुन पहा. नसेल आठवत तर लिंकवर क्लिक करुन दोन्ही लेख पुन्हा वाचा. मधुमेह – पुर्वाध मधुमेह म्हणजे नक्की काय? हे दोन्ही लेख व त्यातील माहितीला उजाळा

फ्लॅशबॅक - मधुमेह ह्या विषयावर लिहिण्यापुर्वी, मला माझ्या काही जुन्या आठवणी जाग्या कराव्याशा वाटताहेत. माझ्या करीयरची सुरुवातीची अनेक वर्षे मी राजकारण व समाजकारण करण्यात घालवली. ह्या कालावधी मध्ये, मी अनेक व्यक्ति आणि वल्लींना भेटलो. मला एक वैशिष्ट्यपुर्ण सामाजिक आणि राजकिय वारसा

सावकाश होऊ द्या मागील लेखात “सावकाश होऊ द्या” ची भावनिक गरज आणि लोप पावत चाललेली भारतीय ग्रामीण संस्कृती याविषयी आपण पाहीले. जेवण नक्की कसे करावे याविषयी आपले घरातील जाणती माणसे आपल्याला आपण अगदी लहान असल्यापासुनच मार्गदर्शन करीत आली आहेत. आपले दुर्दैव

नुकताच माझ्या एका मित्राच्या लग्नाच्या वाढदिवसाला जाण्याचा योग आला. कार्यक्रम भलताच भारी होता. काय तो रोशनाई, झगमगाट, केक कापणे सगळे अगदी भारी होते. शुभेच्छाची देवाणघेवाण झाल्यावर, साहजिकच आम्हाला जेवणाचा आग्रह झाला. आम्ही जेवणाच्या टेबलापाशी पोहोचलो. पाहतो तर काय पंचपक्वान्न सोडा,