Wellness Coach

आपल्याकडे असा एक गैरसमज सर्रास झालेला दिसतो. तो म्हणजे आय टी क्षेत्रातील नोकरी म्हणजे बख्खळ पैसा आणि ऐषोआराम. कंपनी मध्ये कामाला जाण्यायेण्यासाठी कंपनी कार ची व्यवस्था करते. कंपनी मध्येच एकदम भारी लकलक चमचम करणारे कॅंटीन, त्या कॅंटीन मधील तितकीच चआमचमीत

आपल्या संस्कृतीने आपल्याला चार क्षेत्रा मध्ये पुरुषार्थ करण्याची कायम प्रेरणा दिलेली आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, ही ती चार ध्येये, जी प्रत्येक माणसाने गाठली पाहिजेत. खुप खोलवर विचार करुन आपल्या पुर्वजांनी हे चार पुरुषार्थ ठरवले आहेत. व्यक्ति या पातळीवर आपण,

उन्हाळ्याच्या सुट्ट्या, लग्नसराई, लग्नाचे वाढदिवस अशी बरीच कारणे होती ज्यामुळे आपणास कोणत्या कोणत्या प्रसंगी आपल्या नेमहीच्या आहारापेक्षा जास्त खावे लागले असेल. आणि असे प्रसंग मागील दोन महिन्यांत खुप झाले असतील. तुमचेच काय माझे देखील मागील दोन महिन्यात नेहमीपेक्षा जास्त खाणे

हे वाक्य आपण अगदी शालेय जीवनापासुन ऐकत आलो आहोत. आपल्या आधीच्या पिढीतील लोकांना प्रेझेंटेशन वगैरे शी फार काही देणे घेणे नव्हते.  साधी राहणी आणि उच्च विचारसरणी सारख्या गोष्टी आपल्या समाजात अगदी खोलवर रुजलेल्या आहेत. त्यात ही स्त्रियांना पुर्वी समाजाभिमुख होण्याच्या

वजन वाढण्याची प्रक्रिया इतकी संथ आणि छुपी असते की आपण कधी धोक्याची पातळी ओलांडतो हे आपणास कळत देखील नाही. आज मी तुम्हाला अशीच एक स्टोरी सांगणार आहे. ज्या व्यक्तिच्या बाबतीत हे घडले ते, एका नामांकीत, अग्रणी मराठी वर्तमानपत्राच्या कार्यालायात उपसंपादक म्हणुन