weight loss success story

एक काळ होता आपल्या जीवनात आणि जेवनात देखील कमालीचे समाधान होते. जीवन आणि जेवण हे दोन्ही खरतर अगदी थोडासाच फरक असलेले शब्द आहेत. फरक जरी असला तरी जेवणावरच आपले जीवन अवलंबुन आहे यात मात्र कुणालाही शंका असण्याचे कारण नाही. हा

माझ्या मागील ५ वर्षाच्या ‘फिटनेस कोच’ च्या प्रवासामध्ये मला हजारो सहप्रवासी भेटत गेले. या साथीदारांना जसे माझ्याकडुन काहीतरी शिकायला मिळाले तसेच प्रत्येकाकडुनच मला बरेच काही शिकायला मिळाले. काही लोकांकडुन करीयर विषयी समर्पण शिकायला मिळाले तर काहीजणांकडुन करीयर मुळे होणारी फरफट

२०१८ हे वर्ष माझ्यासाठी खुपच महत्वाचे ठरले. व्यवसायामध्ये नवनवीन मैलाचे दगड गाठत असताना, मी माझ्या आवडीनिवडी, छंद जोपासण्याला देखील सुरुवात केली. मला भटकंतीची भारी आवड आहे. त्यातल्या त्यात बाईक वर मित्रांसोबत उंडारणे, वेगवेगळ्या घाटवाटा, लांबलांबचे तीर्थक्षेत्रे, जंगले, अभयारण्ये, किल्ले हे

पुर्वी म्हणजे जेव्हा मी वजनदार होतो तेव्हा, मी टिव्ही वर कधी स्वेट स्लिम बेल्ट ची जाहीरात बघायचो तेव्हा त्या मध्ये जे मॉडेल्स दाखवले जायचे व त्यांचे बीफोर आणि आफ्टर असे फोटो, पाहुन अक्षरशः हसु यायचे. अस वाटायच की यामध्ये दाखवल्या