होय ! पुन्हा तरुण होता येते .
एकीकडे आपण सर्वच जण सुखाच्या शोधात दररोजची लढाई लढतो आहोत. ही लढाई लढण्यासाठी आपणाकडील सर्वात महत्वाचे जे हत्यार आहे ते म्हणजे आपले शरीर होय. जीवनाच्या सुर्यास्ताच्या एखाद्या संध्याकाळी, जर आपण मागे वळुन आपल्याच जीवनाकडे पाहु शकलो तर, आपणास आपल्या मनामध्ये
पुन्हा तरुण होता येते काय! (होय, मी म्हातारा झालो होतो)
गेलेले धन, संपत्ती, पैसा, अडका मनुष्य पुन्हा प्रयत्न करुन माघारी मिळवु शकतो, पण एकदा गेलेले तारुण्य माघारी मिळवता येत नाही कदापि ! संस्कृत मधील ते सुभाषित खालील प्रमाणे आहे. अर्था भवन्ति गच्छंति च पुनः पुनः । पनः कदापि नायाति गंत तु नवयौवनम
मॅरेथॉन चा थोडक्यात इतिहास व माहिती
एक शहर आहे ग्रीक नावाच्या देशामध्ये. तसे हे शहर अगदी प्राचीन आहे. सध्या या शहराचा आवाका साधारण १०० वर्ग किमी इतका आहे. इस वी सनापुर्वी ४९० या साली या शहरामध्ये एक महान युध्द झाले. हे युद्ध ॲथेन्स मधील काही मोजके
रोग प्रतिकारक शक्ति कशी वाढवावी ?
मागील लेखामध्ये आपण रोगप्रतिकारक शक्ति म्हणजे नक्की काय हे पाहिले. आज आपण आपल्यातील ही रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी काय करता येईल हे पाहुयात. तुम्हाला माहिती आहे का, की जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपल्यातील रोग प्रतिकारक शक्ति खुपच कमी असते. जसे जसे
खेळपटु, व्यायामपटुंसाठी योग्य व पोषक आहार – भाग ३
आपणाकडे काही गोष्टींचे महत्व फक्त त्या फुकट आहेत म्हणुन कमी झालेले आहे. त्यातीलच एक म्हणजे पाणी. भरपुर पाणी पिण्याने निरोगी राहण्यास मदत होते असे अनेक संशोधनामधुन गेल्या अनेक वर्षांत पुढे आले आहे. फक्त निरोगी राहण्यासाठीच नाही तर, फिटनेस हे ज्यांचे