running

खेळाडु/खेळपटु/ॲथलेट्स साठी लॉकडाऊन नक्कीच चांगला नाहीये. किंबहुना लॉकडाऊन इथुन पुढे कुणासाठीच चांगला नाहीये. लॉकडाऊन विषयी माझे मत मी खाली थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. खरतर लॉकडाऊन करणे हा कोरोना विषाणु्च्या प्रसारावर उपाय , किमान आपल्या देशात तरी कामाचा नाहीये या मताचा मी

व्यायाम करणे, धावणे, खेळणे हा माझा नित्याचा कार्यक्रम आहे. रनिंग साठी मैदानावर जातो मी, आणि तिकडे अनेकजण आता माझ्या ओळखीचे झाले आहेत. मी नेमाने धावतो हे आता सर्वांना समजले आहे. हल्ली हल्ली मला नेहमी दिसणारे चेहरे एकेक करुन हळु हळु

Everyone talks about diet, nutrition , work out burning fats, calories man and what not!! Its not the thing that people only talk about. They seriously follow the things they talk. There are a few who only talk about it.

एकीकडे आपण सर्वच जण सुखाच्या शोधात दररोजची लढाई लढतो आहोत. ही लढाई लढण्यासाठी आपणाकडील सर्वात महत्वाचे जे हत्यार आहे ते म्हणजे आपले शरीर होय. जीवनाच्या सुर्यास्ताच्या एखाद्या संध्याकाळी, जर आपण मागे वळुन आपल्याच जीवनाकडे पाहु शकलो तर, आपणास आपल्या मनामध्ये

सांगलीतील एका खेडेगावात, एका सामान्य कुटूंबामध्ये जन्मलेला ‘तो’. कसलीही ग्लॅमरस कौटुंबिक पार्श्वभुमी नसताना देखील तो स्वःतच्या मेहनत, जिद्दीच्या जोरावर, अनेक राज्य, राष्ट्रिय स्तरावरीर स्पर्धा जिंकुन, आज ऑलिंपिक, एशियन सारख्या आंतरराष्ट्रिय स्पर्धामद्ये खेळुन भारतासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न पाहतोय. ही गोष्ट प्रथम दर्शनी