खेळाडु व लॉकडाऊन – १
नमस्कार मित्रांनो, मध्यंतरी माझ्या एका मित्राशी गप्पा मारता मारता सहजच त्याच्याकडुन एक आश्चर्यकारक माहिती मिळाली. माझ्या या मित्राची मुलगी कबड्डी या खेळा मध्ये मध्ये राष्ट्रीय संघांमध्ये स्थान मिळवुन देखील, एक देखील सामना खेळु शकली नाही. एकतर अशी संधी मिळण्यासाठी खुपच परिश्रम करावे
रोग प्रतिकारक शक्ति म्हणजे नक्की काय?
समजा एखादा मनुष्य मृत झाला तर आपल्या संस्कृतीमध्ये पुढच्या कमीत कमी वेळामध्ये त्या मृत शरीरास अग्नि देण्याची प्रथा आहे. याचे कारण नुसतेच धार्मिक विधी हे आहे असे आपणास वाटत असेल तर आपण आपल्या प्रथा-परंपरांविषयी अनभिज्ञ आहोत असा याचा अर्थ होतो.
तारुण्याचे तीन ‘त’कार : उभे कसे राहावे – भाग २
मागच्या लेखामध्ये आपण पाहिले की आपण जर नीट उभे राहिलो नाही तर त्याचे दिर्घकालीन दुषपरिणाम काय व कसे होतात. आज आपण पाहुयात नीट उभे राहणे म्हणजे नक्की काय ते? अगदी आपल्या मराठ मोळ्या भाषेत सांगायचे तर माणसाने सरळ उभे राहावे. स्त्री
प्रभावी पालकत्व
पाश्चात्य देशांमध्ये विशेषतः युरोप अमेरीके मध्ये प्रभावी पालकत्वा मध्ये एक खासियत आहे. ती खासियत अशी की त्या पालकत्त्वाचे ध्येय मुलांसाठी किंवा भावी पिढ्यांसाठी संपत्ती तयार करुन ठेवणे असे नसुन आपल्या मुलांना संकटांना सामोरे जाण्यासाठी तयार करुन खडतर जीवनप्रवासाचा अनुभव सुरुवातीपासुनच