Fitness in Pune

या जगात मी असल्याने काही फरक पडतो आहे का? मी नसल्याने या जगात काही उणीव राहणार आहे का? हे असले प्रश्न आपणा सर्वांनाच पडतात. मी एक गृहीणी, पत्नी, दोन मुलांची आई, व्यावसायिक या नात्याने मला जर कधी हे प्रश्न पडलेच

नमस्कार मित्रांनो, मध्यंतरी माझ्या एका मित्राशी गप्पा मारता मारता सहजच त्याच्याकडुन एक आश्चर्यकारक माहिती मिळाली. माझ्या या मित्राची मुलगी कबड्डी या खेळा मध्ये मध्ये राष्ट्रीय संघांमध्ये स्थान मिळवुन देखील, एक देखील सामना खेळु शकली नाही. एकतर अशी संधी मिळण्यासाठी खुपच परिश्रम करावे

सुजितचे (नाव बदलले आहे) वय जेमतेम २६ वर्षे असेल. त्याला एका मल्टीनॅशनल कंपनी मध्ये चांगली मोठ्या पगाराची नोकरी होती. साधारण दीड वर्षापुर्वीच लग्न होऊन त्याला एक गोंडस बाळ देखील झाले. आई वडीलांच्या डोळ्याचे पारणे फिटले अक्षरशः सुजितच्या सुखी संसाराकडे पाहुन.

…म्हणुन हे साधन जपलेच पाहिजे या सृष्टीमध्ये मानवी शरीर म्हणजेच देह घेऊन आपणास जन्म मिळाला आहे. काही लोकांच्या मते परमेश्वरानेच जशी इतर सृष्टीची निर्मिती केली तशीच मानवाची देखील केली आहे. काही मतप्रवाह असे मानतात की पंचमहाभुतांच्या मिलापामुळे हे शरीर निर्माण झाले

Keeping your brain in shape Physical fitness gets plenty of attention, and for good reason. A healthy body can prevent conditions such as heart disease and diabetes, and help you maintain independence as you age. Mental fitness is just as important as physical fitness, and