diseases

या वर्षी मार्च महिन्यात जेव्हा कोरोनाचा भारतात शिरकाव होत होता तेव्हा आपल्याकडे सर्रास असे तर्क-वितर्क मांडले जात होते की भारतातील कडक उन्हाळ्या कोरोनाच्या क्षमतेवर प्रतिकुल परिणाम होऊन कोरोनाचा प्रसार कमी होण्यास मदत होईल. थंड वातावरणात कोरोनाची ताकद वाढते व प्रादुर्भाव

तुम्हाला हे तर माहीत असेलच की मनुष्याने निसर्गनियमांमध्ये ढवळाढवळ करुन या सृष्टीचे खुप सारे नुकसान केले आहे. आपण अनेक प्रकारे प्रदुषण करतो आहोत, वायु प्रदुषण, जल प्रदुषण, ध्वनि प्रदुषण या सा-यामुळे निसर्गाच्या चक्रावर विपरीत परिणाम झालेला आपण आपल्याच डोळ्यांनी पाहतोय.

नमस्कार मंडळी आज माणसाच्या आधुनिकतेची एका अर्थाने परिक्षाच आहे. या आधुनिकतेने मनुष्यास स्पर्धक बनविले आहे, मनाची शांती नाहीशी केली आहे, व्यक्तिव्यक्तिंमध्ये दुरावे निर्माण होत आहेत, निसर्गाशी असलेली नाळ तुटत आहे; अशा एक ना अनेक गोष्टी आधुनिकतेमुळे आपणास मिळाल्या आहेत, की ज्या

नमस्कार मंडळी शाळेतुन घरी आल्यावर मुलाने माझ्या जवळ येणे टाळले, सोबत मला म्हणाला की आता हातात हात देखील मिळवायचा नाही. मी कारण विचारले तर तो म्हणाला की कोरोना व्हायरस आलाय व तो एका माणसाकडून दुस-या माणसामध्ये प्रवेश करतो. व दुसरा माणुस

सुजितचे (नाव बदलले आहे) वय जेमतेम २६ वर्षे असेल. त्याला एका मल्टीनॅशनल कंपनी मध्ये चांगली मोठ्या पगाराची नोकरी होती. साधारण दीड वर्षापुर्वीच लग्न होऊन त्याला एक गोंडस बाळ देखील झाले. आई वडीलांच्या डोळ्याचे पारणे फिटले अक्षरशः सुजितच्या सुखी संसाराकडे पाहुन.