
निरामय सर्वांग सुंदर जीवनाचा पाया – चरबीमुक्त शरीर
आज पर्यंत आमच्या क्लबच्या माध्यमातुन जितक्या लोकांचे आरोग्य आम्ही निरामय, निरोगी आणि सर्वांगसुंदर केले आहे, त्यापैकी अनेकांशी झालेल्या चर्चेतुन एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ब-याच जणांना, आतुन (स्वतःच आतला आवाज) असे वाटत असते की त्यांचे वजन, पोटाची चरबी, पोटाचा घेर वाढतो आहे, किंवा वाढला आहे. “वजन किंवा पोटाचा घेर कमी करणे आपल्याला जमणार नाही” अशा भोळ्या समजुतीतुन अनेक जण स्वतःच्या आतल्या आवाजाला दाबतात. वजन कमी करणे सोपे आहे. त्यातल्या त्यात महेश आणि पल्लवी ठोंबरे च्या मार्गदर्शनाखाली हे ध्येय गाठणे अगदी सोपे आहे. अधिक जाणुन घ्या आमच्या विशेष कार्यशाळेतुन. दिनांक – ६ मे २०१८ ठिकाण – आमचा क्लब
विषय – निरामय सर्वांग सुंदर जीवनाचा पाया – चरबीमुक्त शरीर फी – निशुल्क नोंदणी –