महाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री – कसा करावा उपवास
आपला देश व आपली संस्कृती इतकी प्रगल्भ व मानवी जीवनाचा अत्यंत खोलवर अभ्यास आपल्या संस्कृतीने केला आहे की भारतात कदाचित एकही दिवस असा नसेल ज्याचे काहीतरी औचित्य नसेल. प्रत्येक दिवस काहीतरी सण उत्सव , आनंद, स्नेह, जिव्हाळा, उच्च, उन्नत जीवनाची
उन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे?
व्यायाम करणे, धावणे, खेळणे हा माझा नित्याचा कार्यक्रम आहे. रनिंग साठी मैदानावर जातो मी, आणि तिकडे अनेकजण आता माझ्या ओळखीचे झाले आहेत. मी नेमाने धावतो हे आता सर्वांना समजले आहे. हल्ली हल्ली मला नेहमी दिसणारे चेहरे एकेक करुन हळु हळु
अर्ध्यावर डाव सोडु नका – तुमच्या माणसांना तुमची गरज आहे!
सुजितचे (नाव बदलले आहे) वय जेमतेम २६ वर्षे असेल. त्याला एका मल्टीनॅशनल कंपनी मध्ये चांगली मोठ्या पगाराची नोकरी होती. साधारण दीड वर्षापुर्वीच लग्न होऊन त्याला एक गोंडस बाळ देखील झाले. आई वडीलांच्या डोळ्याचे पारणे फिटले अक्षरशः सुजितच्या सुखी संसाराकडे पाहुन.