December 2019

जीवनाचे सार, जीवनाचे रहस्य, जीवनाचे अस्तित्व , जीवनाचे मर्म, जीवनाचे कर्म, जीवनाचे धर्म, जीवनाचे वर्म जीवनाचे रंग, जीवनाचे बेरंग या विषयी मराठी साहित्य खच्चुन भरले आहे. त्यातही एक महान कवी गोविंद त्र्यंबक दरेकर म्हणजेच गोंविंद कवी यांनी लिहिलेली एक कविता

एक काळ होता आपल्या जीवनात आणि जेवनात देखील कमालीचे समाधान होते. जीवन आणि जेवण हे दोन्ही खरतर अगदी थोडासाच फरक असलेले शब्द आहेत. फरक जरी असला तरी जेवणावरच आपले जीवन अवलंबुन आहे यात मात्र कुणालाही शंका असण्याचे कारण नाही. हा

वाढते वय असो व उतार वय असो, आपण सगळेच आपल्या शारीरीक आरोग्याच्या बाबतीत सजग असतो. या सजग असण्यामुळेच अनेक जण तंदुरूस्तीसाठी अनेक प्रकारे उपक्रम करीत असतात. व तसे केलेच पाहीजे यात कसले ही व कुणाचेही दुमत असण्याचे काहीच कारण नाहीये.