July 2019

वैशाखमासी प्रतिवर्षी येती आकाशमार्गे नवमेघपंक्ती नेमेची येतो मग पावसाळा हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा।। काय ना गंमत आहे मित्रांनो. निसर्ग, सृष्टी अनेक प्रकारे, अनेक रुपांनी मनुष्यास सुखी समाधानी आयुष्य जगण्याचा संदेश देत असतात. वरील काव्य पंक्ति खुप जुन्या काळातील आहेत. जुन्या जाणत्या मंडळींना या

एक शहर आहे ग्रीक नावाच्या देशामध्ये. तसे हे शहर अगदी प्राचीन आहे. सध्या या शहराचा आवाका साधारण १०० वर्ग किमी इतका आहे. इस वी सनापुर्वी ४९० या साली या शहरामध्ये एक महान युध्द झाले. हे युद्ध ॲथेन्स मधील काही मोजके

एक गोष्ट पक्की आहे की व्यायामास सुरुवात करणे अगदी सोपे आहे. व्यायामास सुरुवात करणे अजिबात अवघड नाही. आपल्यापैकी अनेकांनी व्यायामाला सुरुवात एक पेक्षा जास्त वेळा नक्कीच केलेली आहे इतके ते सोपे आहे! , बरोबर ना? खरी अडचण येते व्यायामाचे सातत्य टिकविण्याची.