खेळपटु, व्यायामपटुंसाठी योग्य व पोषक आहार – भाग २
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, एखाद्या खेळपटु, फिटनेस-फ्रीक,व्यायामपटु ला त्याच्या शरीराच्या व्यवस्थित चलनवलनासाठी एकंदरीत कोणकोणत्या मुख्य अन्नघटकांची आवश्यकता असते ते पाहिले. मागील लेखातील अन्नघटक आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये समाविष्ट केले पाहिजेत. आज आपण प्रत्यक्ष व्यायाम, सराव करण्यापुर्वी, करते वेळी व केल्यानंतर आपल्या शरीरासाठी योग्य व
जरा विसावु या वळणावर…
बघता बघता आणखी एक वर्ष सरले. आमच्या सहजीवनाला २३ एप्रिल या दिवशी बरोब्बर ११ वर्षे पुर्ण झाली. प्रत्येकाच्याच आयुष्यात अशी काही वळणे येत असतात की जिथे थोडा वेळ थांबुन जर मागे पाहिले तर आपणास आपल्या आयुष्यातील, भुतकाळातील आठवणी, जीवनप्रवास, संघर्ष
खेळपटु, व्यायामपटुंसाठी योग्य व पोषक आहार – भाग १
नमस्कार मित्रांनो, या वेबसाईटच्या माध्यमातुन, आरोग्य विषयक अतिशय महत्वाची, क्लिष्ट अशी माहिती सहज सोपी करुन वाचायला मिळत आहे असे अनेक अभिप्राय येत असतात. सोबतच वाचक एखाद्या विशिष्ट विषयावर देखील मार्गदर्शन मिळावे म्हणुन व्यक्तिशः संदेश पाठवत असतातच. वाचकांच्या सुचनांनुसार, त्या त्या विषयावर
आपले शरीर व आपला देश तंदुरुस्त कसा होईल?
नमस्कार आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक घटक आपल्या निरोगी व तंदुरुस्त आरोग्यासाठी महत्वाचे असतात. नुसतेच महत्वाचे नसतात तर प्रत्येक अवयव आपल्या निरामय, रोगमुक्त आरोग्याच्या प्रवासामध्ये, आपल्या शरीराच्या प्रत्येक घटकाचे योगदान असते. एखाद्या तंदुरुस्त व्यक्तिच्या शरीरातील सर्वच अवयव, प्रत्येक घटक काम करीत असतो.
आता तरी करा व्यायामाला सुरुवात!!
नमस्कार मित्रानो माझा मागील लेख मन की शरीर ! महत्वाचे काय? या शीर्षकाचा लेख सर्वांनाच आवडला. अनेकांनी तशा प्रतिक्रिया मला दिल्या. तसेच या विषयातील पुढील लेख वाचण्याची उत्सुकता असल्याचे देखील सांगितले. पण दैनंदिन कामातुन वेळ काढुन लिहिणे देखील तसे पाहिले तर