March 2019

माझ्या मागील ५ वर्षाच्या ‘फिटनेस कोच’ च्या प्रवासामध्ये मला हजारो सहप्रवासी भेटत गेले. या साथीदारांना जसे माझ्याकडुन काहीतरी शिकायला मिळाले तसेच प्रत्येकाकडुनच मला बरेच काही शिकायला मिळाले. काही लोकांकडुन करीयर विषयी समर्पण शिकायला मिळाले तर काहीजणांकडुन करीयर मुळे होणारी फरफट

एखाद्याचे नाक कसे असावे, डोळे कसे असावेत, डोळ्यांचा रंग कोणता असावा अशा सर्व बाह्य व दृश्य शारीरीक गोष्टी ज्या आपल्या बाबतीत आपण स्वःत ठरवु शकत नाही त्या सर्व ठरवल्या जातात आपल्यातील जीन्स मुळे. जीन्स ला मराठी मध्ये आपण वंशाणु म्हणु

२०१८ हे वर्ष माझ्यासाठी खुपच महत्वाचे ठरले. व्यवसायामध्ये नवनवीन मैलाचे दगड गाठत असताना, मी माझ्या आवडीनिवडी, छंद जोपासण्याला देखील सुरुवात केली. मला भटकंतीची भारी आवड आहे. त्यातल्या त्यात बाईक वर मित्रांसोबत उंडारणे, वेगवेगळ्या घाटवाटा, लांबलांबचे तीर्थक्षेत्रे, जंगले, अभयारण्ये, किल्ले हे