September 2018

सर्वप्रथम आपण उपवास म्हणजे काय ते पाहुयात. उपवास या शब्दाची फोड उप+वास अशी होते. “उप” या शब्दाचा अर्थ आहे “समीप” म्हणजे “जवळ” व वास या शब्दाचे मुळ आहे “वस”. वसणे याअ अर्थाने. वास म्हणजे राहणे. तर दोन्ही शब्द जोडुन अर्थ

तुम्ही जर तुमचे वजन कमी करण्याचा संकल्प केला असेल तर येणारा सण-उत्सवांचा काळ तुमच्या साठी अधिक काळजीचा आहे. मी देखील अशाच अवस्थेमधुन गेलेलो असल्याने मला तुमची अवस्था समजु शकते. अशा मोह प्रसंगी मी स्वःतला कसे सांभाळले व माझे वजन कमी