May 2018

हे वाक्य आपण अगदी शालेय जीवनापासुन ऐकत आलो आहोत. आपल्या आधीच्या पिढीतील लोकांना प्रेझेंटेशन वगैरे शी फार काही देणे घेणे नव्हते.  साधी राहणी आणि उच्च विचारसरणी सारख्या गोष्टी आपल्या समाजात अगदी खोलवर रुजलेल्या आहेत. त्यात ही स्त्रियांना पुर्वी समाजाभिमुख होण्याच्या

भारतीय तत्वज्ञानातील एका प्रवाहामध्ये, समाज म्हणजे एक त्रिकोण अशी कल्पना केली आहे. त्रिकोणाला तीन कोन असतात. त्यातील एक कोन म्हणजे समाजाला मुलभुत पायाभुत सुविधा देणारी लक्ष्मी विराजमान्न आहे.  दुसरा कोन म्हणजे समाजाला सक्षम आणि बलवान करणारी रणचंडी भवानी आणि तिसरा

व्हॉट्सॲप, फेसबुक सारखी माध्यमे म्हणजे माहितीचा अखंडपणे वाहणारा, कधीही न थांबणारा प्रवाह आहे. तसे पाहिले तर कुणीही या प्रवाहाचा मालक अथवा चालक नाही. डेटा मोजण्याच्या परिमाणामध्येच बोलायचे झाले तर दररोज सरासरी एक जीबी माहिती प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्त्यापर्यंत पोहोचत असते. माहिती

वजन वाढण्याची प्रक्रिया इतकी संथ आणि छुपी असते की आपण कधी धोक्याची पातळी ओलांडतो हे आपणास कळत देखील नाही. आज मी तुम्हाला अशीच एक स्टोरी सांगणार आहे. ज्या व्यक्तिच्या बाबतीत हे घडले ते, एका नामांकीत, अग्रणी मराठी वर्तमानपत्राच्या कार्यालायात उपसंपादक म्हणुन

आंबे खाण्याचा मोसम आहे सध्या. मार्च महिन्याच्या मध्यानंतर साधारण पणे आंब्यांचा सीझन सुरु होतो. आंबे पिकणे किंवा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणे यामध्ये एक ढोबळ नियम आहे. आधी दक्षिणे कडील आंबे पिकतात आणि त्यांनंतर उत्तरेकडील आंबे पिकु लागतात. म्हणजे कर्नाटकचा आंबा