February 2018

मुलांचे आरोग्य, लठ्ठपणा आणि योग्य आहार   तंत्रज्ञान आणि माध्यमांच्या प्रभावामुळे लहान मुलांमध्ये आरोग्याच्या नानाविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातील एक लठ्ठपणा. मैदानी खेळाच्या जागी टीव्ही, कम्प्युटर, सात्विक खाण्याऐवजी फास्टफूडचा मारा या सर्वांचा हा परिणाम आहे. लहान मुलांमधील लठ्ठपणाच्या समस्येच्या कारणांची, उपचारांबद्दल