February 2018

काल मीडीया, सोशल मीडीया इत्यादीवर श्रीदेवीच्या आकस्मिक मरणाची बातमी ट्रेंडींग होती. कोणतीही व्यक्ति वृध्दापकाळाने मरत असेल तर जनमानसावर त्याचा इतका परीणाम होत नाही. पण वयाच्या ५४ व्या वर्षी, म्हणजे अजुन म्हातारपण देखील तिने पाहील नव्हत, अशा अवेळी तिला मरण येण,

आरोग्य की धनसंपत्ती?   माझ्याकडे तुमच्या साठी एक भन्नाट नोकरी व्यवसायाची संधी आहे. यात तुम्हाला अमर्याद बॅंक बॅलेंस मिळेल. पण तुम्हाला यासाठी दिवसाची सुरुवात लवकर करुन, कामावर पोहोचावे लागेल, खाण्यासाठी वेळ मिळाला तर खाल्ले नाहीतर उपाशी पोटी, वेळीअवेळी जेवण करुन कष्ट करावे