Weight loss

आरोग्य आणि यश

आरोग्य आणि यश

आपल्या संस्कृतीने आपल्याला चार क्षेत्रा मध्ये पुरुषार्थ करण्याची कायम प्रेरणा दिलेली आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, ही ती चार ध्येये, जी प्रत्येक माणसाने गाठली पाहिजेत. खुप खोलवर विचार करुन आपल्या पुर्वजांनी हे चार पुरुषार्थ ठरवले आहेत. व्यक्ति या पातळीवर…

अमोल आणि स्मिता ची प्रेरणादायी स्टोरी…

अमोल आणि स्मिता ची प्रेरणादायी स्टोरी…

२१ व्या शतकाच्या सुरुवातीलाच, भारतात एक नवीनच उद्योगक्षेत्र उदयास आले. या उद्योगक्षेत्राने लाखो पदवीधारकांना नोकरीच्या नवीन संधी आणि रोजगार दिला. अनेक जण या क्षेत्रातील पाच आकडी पगाराच्या आणि झगमग, तरुणाईला आकर्षुण घेईल अशी जीवनशैली वर भाळुन या क्षेत्रामध्ये रुजु झाले.…

लग्न सराई, आमरस खाऊन झाले असेल तर हे वाचा…

लग्न सराई, आमरस खाऊन झाले असेल तर हे वाचा…

उन्हाळ्याच्या सुट्ट्या, लग्नसराई, लग्नाचे वाढदिवस अशी बरीच कारणे होती ज्यामुळे आपणास कोणत्या कोणत्या प्रसंगी आपल्या नेमहीच्या आहारापेक्षा जास्त खावे लागले असेल. आणि असे प्रसंग मागील दोन महिन्यांत खुप झाले असतील. तुमचेच काय माझे देखील मागील दोन महिन्यात नेहमीपेक्षा जास्त खाणे…

फर्स्ट इंप्रेशन इज द लास्ट इंप्रेशन !

फर्स्ट इंप्रेशन इज द लास्ट इंप्रेशन !

हे वाक्य आपण अगदी शालेय जीवनापासुन ऐकत आलो आहोत. आपल्या आधीच्या पिढीतील लोकांना प्रेझेंटेशन वगैरे शी फार काही देणे घेणे नव्हते.  साधी राहणी आणि उच्च विचारसरणी सारख्या गोष्टी आपल्या समाजात अगदी खोलवर रुजलेल्या आहेत. त्यात ही स्त्रियांना पुर्वी समाजाभिमुख होण्याच्या…