running

“नीट” चालते व्हा !!

आपण चालण्याचे फायद्यांविषयी खुप काही वाचले ऐकले पाहिले असेल. अगदी सर्वांना निर्विवाद पणे हे मान्य आहे की नियमित चालण्याने आपणास खुप लाभ होतात. त्यामुळे चालल्यामुळे काय फायदे होतात या विषयी मी काहीही लिहिणार नाहीये. चालायचे कसे याविषयी मी आज महत्वाची…

माझे खरे वय किती आहे?

माझे खरे वय किती आहे?

एका सकाळी मी आमच्या क्लब मध्ये क्लब मेंबर्स सोबत अनौपचारीक गप्पा मारत होतो. नवीन जुने सगळे मेंबर्स अगदी खेळीमेळीच्या वातावरणात हेल्द फिटनेस विषयी गप्पा मारत होते. गप्पा मारता मारता आमच्या एका नवीन मेंबर ने मला अचानक एक प्रश्न विचारला. “तुमचे…

अमोल आणि स्मिता ची प्रेरणादायी स्टोरी…

अमोल आणि स्मिता ची प्रेरणादायी स्टोरी…

२१ व्या शतकाच्या सुरुवातीलाच, भारतात एक नवीनच उद्योगक्षेत्र उदयास आले. या उद्योगक्षेत्राने लाखो पदवीधारकांना नोकरीच्या नवीन संधी आणि रोजगार दिला. अनेक जण या क्षेत्रातील पाच आकडी पगाराच्या आणि झगमग, तरुणाईला आकर्षुण घेईल अशी जीवनशैली वर भाळुन या क्षेत्रामध्ये रुजु झाले.…

लग्नाचा वाढदिवस – म्हणजे मागे वळुन बघण्याचा दिवस

लग्नाचा वाढदिवस – म्हणजे मागे वळुन बघण्याचा दिवस

आपल्या वेबसाईट वरील अभ्यासपुर्ण, माहितीपुर्ण आणि फिटनेस क्षेत्रातील अनुभवातुन लिहीलेल्या विविध लेखांचा एक वाचक वर्ग तयार होतोय. महेश ला आणि मला अनेक लोक फोन, मेसेज द्वारे त्यांच्या आरोग्य विषयक विविध शंका विचारत असतात. आम्ही ही आमच्या परीने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर…