अनेक अशा खुळचट संकल्पनांना आपण आपलेसे करुन घेतलेले असते. अशा संकल्पना आपल्यासाठी आणि आपल्या नात्यांसाठी देखील खुप घातक असतात तरीही आपण कधीही त्यांच्याकडे तितक्याशा गांभीर्याने पाहिलेले नसते. अशा संकल्पनांमधीलच एक आहे स्वतःला म्हणजे प्रथम पुरुषी एक वचनी, अशा ‘मला’ जर…
