पुन्हा तरुण होता येते काय! (होय, मी म्हातारा झालो होतो)

पुन्हा तरुण होता येते काय! (होय, मी म्हातारा झालो होतो)

गेलेले धन, संपत्ती, पैसा, अडका मनुष्य पुन्हा प्रयत्न करुन माघारी मिळवु शकतो, पण एकदा गेलेले तारुण्य माघारी मिळवता येत नाही कदापि ! संस्कृत मधील ते सुभाषित खालील प्रमाणे आहे. अर्था भवन्ति गच्छंति च पुनः पुनः । पनः कदापि नायाति गंत…

चांगले आयुष्य जगायचेय ? मग आधी स्वतःचा विचार करा..

चांगले आयुष्य जगायचेय ? मग आधी स्वतःचा विचार करा..

अनेक अशा खुळचट संकल्पनांना आपण आपलेसे करुन घेतलेले असते. अशा संकल्पना आपल्यासाठी आणि आपल्या नात्यांसाठी देखील खुप घातक असतात तरीही आपण कधीही त्यांच्याकडे तितक्याशा गांभीर्याने पाहिलेले नसते. अशा संकल्पनांमधीलच एक आहे स्वतःला म्हणजे प्रथम पुरुषी एक वचनी, अशा ‘मला’ जर…

नेमेची येतो मग पावसाळा , तब्येत अशी सांभाळा !

नेमेची येतो मग पावसाळा , तब्येत अशी सांभाळा !

वैशाखमासी प्रतिवर्षी येती आकाशमार्गे नवमेघपंक्ती नेमेची येतो मग पावसाळा हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा।। काय ना गंमत आहे मित्रांनो. निसर्ग, सृष्टी अनेक प्रकारे, अनेक रुपांनी मनुष्यास सुखी समाधानी आयुष्य जगण्याचा संदेश देत असतात. वरील काव्य पंक्ति खुप जुन्या काळातील आहेत.…

मॅरेथॉन चा थोडक्यात इतिहास व माहिती

मॅरेथॉन चा थोडक्यात इतिहास व माहिती

एक शहर आहे ग्रीक नावाच्या देशामध्ये. तसे हे शहर अगदी प्राचीन आहे. सध्या या शहराचा आवाका साधारण १०० वर्ग किमी इतका आहे. इस वी सनापुर्वी ४९० या साली या शहरामध्ये एक महान युध्द झाले. हे युद्ध ॲथेन्स मधील काही मोजके…

व्यायामाची सवय कशी लावता येईल?

व्यायामाची सवय कशी लावता येईल?

एक गोष्ट पक्की आहे की व्यायामास सुरुवात करणे अगदी सोपे आहे. व्यायामास सुरुवात करणे अजिबात अवघड नाही. आपल्यापैकी अनेकांनी व्यायामाला सुरुवात एक पेक्षा जास्त वेळा नक्कीच केलेली आहे इतके ते सोपे आहे! , बरोबर ना? खरी अडचण येते व्यायामाचे सातत्य…