धावण्यासाठीच आपण बनलो आहोत !

आपण डार्विनचा उत्क्रांतीवाद जर सत्य मानला तर खालील वाक्य मनुष्य नावाच्या प्राण्याच्या उत्क्रांतीचे व्यवस्थित वर्णन करेल. आपला जन्मच झालाय धावण्यासाठी. आज पाश्चात्य जगात अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की मनुष्याच्या शरीराची रचना ज्या पध्दतीने उत्क्रांत होत गेली आहे, जो…

दिवाळीमुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी सोपे उपाय

दिवाळीमुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी सोपे उपाय

दिवाळी सण म्हणजे प्रकाशोत्सव. प्रकाशाचा अंधारावर विजय, सत्वगुणाचा तमोगुणावर विजय. फटाके, किल्ला, पाहुणचार, आनंदी आनंद आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अगदी दनकुन केलेली पोटपुजा. बरोबर ना? हो आपले सण पंचपक्वान्नावर ताव मारल्या शिवाय पुर्ण होतच नाही. आणि का करु नये असे.…

स्त्रियांमध्ये वजन वाढण्याचे व कमी न होण्याचे एक कारण – थायरॉईड

स्त्रियांमध्ये वजन वाढण्याचे व कमी न होण्याचे एक कारण – थायरॉईड

मागील आठवड्यात एका मैत्रिणीचा फोन आला. गप्पा मारता मारता तिला विचारले की अग तु फेसबुक वर आहेस की नाही. बाकी सगळ्या वर्गमैत्रिणींचे काय कसे सुरु आहे हे सगळे समजते फेसबुक मुळे, तु दिसत नाहीस अजिबात! हा प्रश्न विचारताना थोडे दचकलेच…